व्यक्तिमत्व
सेवा, विरक्ती, शिस्त आणि गुरुआज्ञेवरील निष्ठा, ध्येयवादी जीवनदृष्टी.
बहू मत्तमत्तांतरी दाटि जाली।
तयाचे पदी चित्तवृत्यादि ठेली।
जगज्जीवनाचा प्रभू जो अनामी।
नमस्कार साष्टांग कल्याणस्वामी॥
“श्रमहरणितटाकीं स्वामी कल्याणराजा।
परम दिनदयाळू नांदतो स्वामी माझा।”
सेवा, विरक्ती, शिस्त आणि गुरुआज्ञेवरील निष्ठा, ध्येयवादी जीवनदृष्टी.
धर्म, ज्ञान आणि मानवसेवेशी जोडलेला जीवनप्रवास.
कल्याण स्वामी यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटनांची स्मृतिचित्रे .